अखिल भारतीय आयुर्विज्ञान संस्थेत (AIIMS) 1300+
जागांसाठी भरती प्रक्रिया सुरू आहे, ज्यासाठी अर्ज करण्याची
अंतिम मुदत 2 डिसेंबर 2025 आहे. या भरती प्रक्रियेत ग्रुप 'B' आणि 'C' पदांसाठी जागा उपलब्ध आहेत.
एकूण रिक्त जागा: 1300+ जागा
|
पदाचे नाव |
पद संख्या |
|
ग्रुप B & C (असिस्टंट डायटिशियन, सिस्टंट एडमिन ऑफिसर, डेटा एन्ट्री ऑपरेटर,
ज्युनियर एडमिन असिस्टंट, निम्न श्रेणी
लिपिक, असिस्टंट इंजिनिअर आणि इतर पदे) |
1300 |
|
Total |
1300+ |
शैक्षणिक पात्रता:
10वी/12वी उत्तीर्ण/ITI/पदवीधर/पदव्युत्तर /B.Sc/M.Sc/MSW/इंजिनिअरिंग पदवी
वयोमर्यादा
02 डिसेंबर 2025 रोजी 25/27/30/35/40/45
वर्षांपर्यंत [SC/ST: 05 वर्षे सूट, OBC:03 वर्षे सूट]
नोकरीचे ठिकाण
संपूर्ण भारत
फीस शुल्क
General/OBC: ₹3000/- [SC/ST/EWS:
₹2400/-, PWD: फी नाही]
अर्ज करण्याची शेवटची
तारीख: 02 डिसेंबर 2025 (05:00 PM)
|
जाहिरात |
Click Here |
|
ऑनलाईन अर्ज |
Apply Online |
ओम साई
मल्टीसर्व्हिसेस
शासकीय तंत्रनिकेत सोलापूर रोड धाराशिव


0 Comments