PPB Bharti 2025: इंडिया पोस्ट पेमेंट्स बँकेत 348 जागांसाठी भरती

 



IPPB Bharti 2025 (India Post Payments Bank — 348 जागांसाठी) ची सविस्तर माहिती

 IPPB GDS Recruitment 2025: इंडिया पोस्ट पेमेंट्स बँकेने ३४८ ग्रामीण डाक सेवक कार्यकारी पदांसाठी भरती जाहीर केली आहे. इच्छुक आणि पात्र उमेदवार २९ ऑक्टोबरपर्यंत आयपीपीबीच्या अधिकृत वेबसाइटवर ऑनलाइन अर्ज करू शकतात. या भरतीमध्ये पद, पात्रता, वयोमर्यादा, वेतनश्रेणी, निवड प्रक्रिया आणि अर्ज करण्याची प्रक्रिया याबद्दल माहिती दिली आहे.

पदाचे तपशील :-

पद क्र

पदाचे नाव

पद संख्या

1

एक्झिक्युटिव

344

 

         Total        

344





शैक्षणिक पात्रता:-  कोणत्याही शाखेतील पदवी

वयाची अट:-  01 ऑगस्ट 2025 रोजी 20 ते 35 वर्षे 

                       [SC/ST: 05 वर्षे सूट, OBC: 03 वर्षे सूट]

नोकरी ठिकाण:  संपूर्ण भारत

फीस :-     ₹750/-

महत्वाच्या लिंक्स:

 जाहिरात (PDF)

            Click Here

 Online अर्ज

     Apply Online

 अधिकृत वेबसाइट :-  Click Here


अर्ज करण्याची शेवटची तारीख: 29 ऑक्टोबर 2025


अधिक माहिती साठी  youtube  चॅनल क्लिक करा - 

.youtube.com/@Omsainews24


Post a Comment

0 Comments