EMRS Bharti 2025: एकलव्य मॉडेल निवासी शाळांमध्ये 7267 जागांसाठी भरती


 EMRS Recruitment 2025 

 एकलव्य मॉडेल निवासी शाळांमध्ये विविध पदे भरण्यासाठी मोठी पदभरती निघाली आहे. यासाठी पात्र उमेदवारांना ऑनलाईन पद्धतीने अर्ज करावा लागणार आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 23 ऑक्टोबर 2025 (11:50 PM) निश्चित करण्यात आली आहे

रिक्त पदाचे नाव आणि पदसंख्या 

पदाचे नाव

पद संख्या

प्राचार्य

225

पदव्युत्तर शिक्षक (PGT)

1460

प्रशिक्षित पदवीधर शिक्षक (TGT)

3962

महिला स्टाफ नर्स

550

हॉस्टेल वॉर्डन

635

अकाउंटंट

61

ज्युनियर सेक्रेटेरियल असिस्टंट (JSA)

228

लॅब अटेंडंट

146



शैक्षणिक पात्रता

पद क्र.1: (i) पदव्युत्तर पदवी (ii) B.Ed/M.Ed (iii) 09/12 वर्षे अनुभव

पद क्र.2: (i) पदव्युत्तर पदवी/M.Sc. (कॉम्प्युटर सायन्स) /IT/MCA/M.E./M.Tech. (कॉम्प्युटर सायन्स/IT) (ii) B.Ed

पद क्र.3: (i) संबंधित पदवी (ii) B.Ed

पद क्र.4: BSc (Nursing) (ii) 2.5 वर्षे अनुभव

पद क्र.5: पदवीधर किंवा NCERT किंवा इतर NCTE मान्यताप्राप्त संस्थेच्या रीजनल कॉलेज ऑफ एज्युकेशनचा चार वर्षांचा एकात्मिक पदवी अभ्यासक्रम.

पद क्र.6: B.Com        

पद क्र.7: (i) 12वी उत्तीर्ण (ii) इंग्रजी टायपिंग 35 .प्र.मि. किंवा हिंदी टायपिंग 30 .प्र.मि.

पद क्र.8: 10वी उत्तीर्ण + लॅबोरटरी टेक्निक डिप्लोमा/प्रमाणपत्र किंवा 12वी (विज्ञान) उत्तीर्ण

वयोमर्यादा 

   23 ऑक्टोबर 2025 रोजी, 30 ते 50 वर्षांपर्यंत [SC/ST: 05 वर्षे सूट, OBC: 03 वर्षे सूट]

परीक्षा फी 

 SC/ST/PWD/महिला: ₹500/

पद क्र.1: General/OBC: ₹2500/-

पद क्र.2 & 3: General/OBC: ₹2000/-

पद क्र.4 ते 8: General/OBC: ₹1000/-

नोकरी ठिकाण

 संपूर्ण भारत

अर्ज करण्याची शेवटची तारीख

 23 ऑक्टोबर 2025 (11:50 PM)

भरतीची जाहिरात पाहण्यासाठी

Click Here

ऑनलाईन अर्ज करण्यासाठी

Apply Online

 

Post a Comment

0 Comments