केंद्रीय विद्यालय संघटन व नवोदय विद्यालय समिती मध्ये 14967 जागांसाठी भरती

  


 KVS NVS Bharti 2025: केंद्रीय विद्यालय संघटन व नवोदय विद्यालय समिती अंतर्गत विविध पदाच्या एकूण 14967 जागांसाठी भरतीची जाहिरात नुकतीच प्रकाशित करण्यात आली आहे. पात्र आणि इच्छूक उमेदवारांना या भरतीप्रक्रियेत प्रवेश घेण्याकरिता ऑनलाइन अर्ज करावा लागणार आहे.अर्ज करण्याची शेवटची तारीख 04 डिसेंबर 2025 आहे. अधिक माहितीसाठी उमेदवारांनी खाली देण्यात आलेली अधिकृत जाहिरातही एकदा संपूर्ण वाचावी..

एकूण रिक्त जागा: 14967

रिक्त पदाचे नाव :-

पदाचे नाव

पद संख्या

असिस्टंट कमिशनर

08

प्रिन्सिपल

134

वाइस प्रिन्सिपल

58

पदव्युत्तर शिक्षक (PGT)

1465

प्रशिक्षित पदवीधर शिक्षक (TGT)

2794

लायब्रेरियन

147

प्राथमिक शिक्षक (PRTs)

3365

अॅडमिनिस्ट्रेटिव ऑफिसर

12

फायनान्स ऑफिसर

05

असिस्टंट इंजिनियर

02

असिस्टंट सेक्शन ऑफिसर

74

ज्युनियर ट्रान्सलेटर

08

सिनियर सिक्रेटरीअट असिस्टंट

280

ज्युनियर सिक्रेटरीअट असिस्टंट

714

स्टेनो ग्रेड I

13

स्टेनो ग्रेड II

57

असिस्टंट कमिशनर

09

प्रिन्सिपल

93

पदव्युत्तर शिक्षक (PGT)

1513

पदव्युत्तर शिक्षक (PGT) (Modern Indian Language)

18

प्रशिक्षित पदवीधर शिक्षक (TGT)

2978

प्रशिक्षित पदवीधर शिक्षक (TGT) (3rd Language)

443

ज्युनियर सिक्रेटरीअट असिस्टंट (HQ/RO Cadre)

46

ज्युनियर सिक्रेटरीअट असिस्टंट (JNV Cadre)

552

लॅब अटेंडंट

165

मल्टी टास्किंग स्टाफ (MTS)

24


शैक्षणिक पात्रता:

  • पद क्र.01: (i) 50% गुणांसह पदव्युत्तर पदवी (ii) B.Ed (iii) 03 वर्षे अनुभव.
  • पद क्र.02: (i) 50% गुणांसह पदव्युत्तर पदवी (ii) B.Ed (iii) अनुभव.
  • पद क्र.03: (i) 50% गुणांसह पदव्युत्तर पदवी (ii) B.Ed (iii) अनुभव.
  • पद क्र.04: (i) 50% गुणांसह संबंधित विषयात पदव्युत्तर पदवी (ii) B.Ed
  • पद क्र.05: (i) 50% गुणांसह संबंधित विषयात पदवी (ii) B.Ed.
  • पद क्र.06: 50% गुणांसह लायब्ररी सायन्स पदवी किंवा लायब्ररी अँड इन्फॉर्मेशन सायन्स पदवी
  • पद क्र.07: (i) 50% गुणांसह 10वी /12वी उत्तीर्ण (ii) संबंधित विषयात पदवी
  • पद क्र.08: (i) पदवीधर (ii) केंद्रीय सरकार/केंद्रीय सरकारच्या स्वायत्त संस्थांमध्ये किमान वेतन लेव्हल-7 मध्ये विभाग अधिकारी म्हणून तीन वर्षांची नियमित सेवा.
  • पद क्र.09: (i) 50% गुणांसह B.Com/M.Com (ii) वेतन लेव्हल-6 किंवा त्याच्या समतुल्य मध्ये केंद्र/राज्य सरकार/केंद्र/राज्य सरकारच्या स्वायत्त संस्थेत 04 वर्षे अनुभव
  • पद क्र.10: (i) B.E (Civil/Electrical) (ii) 02 वर्षे अनुभव.
  • पद क्र.11: (i) पदवीधर (ii) केंद्रीय सरकार/केंद्र सरकारच्या स्वायत्त संस्थांमध्ये लेव्हल 4 मध्ये किमान 3 वर्षे (Rs.25500-Rs. 81100/) नियमित आधारावर UDC/SSA किंवा समकक्ष म्हणून काम.
  • पद क्र.12: (i) इंग्रजीसह हिंदी पदव्युत्तर पदवी (ii) ट्रांसलेशन डिप्लोमा किंवा 02 वर्षे अनुभव
  • पद क्र.13: (i) पदवीधर (ii) केंद्रीय सरकार/केंद्र सरकारच्या स्वायत्त संस्थांमध्ये लेव्हल 3 मध्ये किमान 2 वर्षे (Rs.19900-63200/-) नियमित आधारावर UDC/SSA किंवा समकक्ष म्हणून काम.
  • पद क्र.14: (i) 12वी उत्तीर्ण (ii) इंग्रजी टायपिंग 35 श.प्र.मि. किंवा हिंदी टायपिंग 30 श.प्र.मि.
  • पद क्र.15: (i) पदवीधर (ii) इंग्रजी/हिंदी शॉर्टहैंड 100 श.प्र.मि. व इंग्रजी/हिंदी टायपिंग 45 श.प्र.मि. (iii) केंद्र/राज्य सरकार/केंद्र/राज्य सरकारच्या स्वायत्त संस्थांमध्ये स्टेनोग्राफर ग्रेड II म्हणून 05 वर्षे नियमितपणे वेतन लेव्हल 4वर काम
  • पद क्र.16: (i) पदवीधर (ii) कौशल्य चाचणी नियम: डिक्टेशन: 10 मिनिटे @ 80 श.प्र.मि., लिप्यंतरण: संगणकावर 50 मिनिटे (इंग्रजी) किंवा 65 मिनिटे (हिंदी).
  • पद क्र.17: (i) 50% गुणांसह पदव्युत्तर पदवी (ii) B.Ed (iii) 03 वर्षे अनुभव.
  • पद क्र.18: (i) 50% गुणांसह पदव्युत्तर पदवी (ii) B.Ed (iii) अनुभव.
  • पद क्र.19: (i) 50% गुणांसह संबंधित विषयात पदव्युत्तर पदवी (ii) B.Ed
  • पद क्र.20: (i) 50% गुणांसह संबंधित विषयात पदव्युत्तर पदवी (ii) B.Ed
  • पद क्र.21: (i) 50% गुणांसह संबंधित विषयात पदवी (ii) B.Ed.
  • पद क्र.22: (i) 50% गुणांसह संबंधित विषयात पदवी (ii) B.Ed.
  • पद क्र.23: (i) 12वी उत्तीर्ण (ii) इंग्रजी टायपिंग 30 श.प्र.मि. किंवा हिंदी टायपिंग 25 श.प्र.मि.
  • पद क्र.24: (i) 12वी उत्तीर्ण (ii) इंग्रजी टायपिंग 30 श.प्र.मि. किंवा हिंदी टायपिंग 25 श.प्र.मि.
  • पद क्र.25: 10वी उत्तीर्ण + लॅब टेक्निक प्रमाणपत्र/डिप्लोमा किंवा 12वी (Science)
  • पद क्र.26: 10वी उत्तीर्ण
  वयोमर्यादा: 04 डिसेंबर 2025 रोजी, (SC/ST/OBC/EWS उमेदवारांना निमानुसार आरक्षण दिले जाईल)
  • पद क्र.01: 50 वर्षांपर्यंत
  • पद क्र.02: 18: 35 ते 50 वर्षे
  • पद क्र.03: 35 ते 45 वर्षे
  • पद क्र.04, 19, & 20: 40 वर्षांपर्यंत
  • पद क्र.05, 06, 09, 10, 11, 21 & 22: 35 वर्षांपर्यंत
  • पद क्र.07, 12, 13, 15, 25 & 26: 30 वर्षांपर्यंत
  • पद क्र. 08 & 17: 45 वर्षांपर्यंत
  • पद क्र.14, 16, 23 & 24: 27 वर्षांपर्यंत

अर्ज शुल्क: [SC/ST/PWD/ExSM: ₹500/-]

  • पद क्र.01, 02, 03, 17 & 18: General/OBC/EWS: ₹2800/-
  • पद क्र.04 ते 12, 19, 20, 21 & 22: General/OBC/EWS: ₹2000/-
  • पद क्र.13 ते 16 & 23 ते 26: General/OBC/EWS: ₹1700/-

नोकरीचे ठिकाण: संपूर्ण भारत

अर्ज करण्याची शेवटची तारीख: 04 डिसेंबर 2025

अधिकृत वेबसाईट: kvsangathan.nic.in

 

भरतीची जाहिरात पाहण्यासाठी

Click Here

ऑनलाईन अर्ज करण्यासाठी

Apply Online

 

 ओम साई मल्टीसर्व्हिसेस  शासकीय तंत्रनिकेत  सोलापूर रोड धाराशिव


Post a Comment

0 Comments