नाशिक महानगरपालिकेच्या अग्निशमन विभागांतर्गत विविध अभियांत्रिकी संवर्गातील पदांच्या एकूण १८६ जागा भरण्यासाठी पात्र उमेदवारांकडून ऑनलाइन अर्ज मागविण्यात येत आहेत. चालकर आणि फायरमन या पदांसाठी उमेदवारांना पात्रता आवश्यक आहे. अधिक सविस्तर शैक्षणिक पात्रता आणि मागील अनुभवासाठी मूळ जाहिरात पाहणे आवश्यक आहे.
पदांची माहिती
- पद क्र. 1: चालक-यंत्र चालक/वाहन चालक
(अग्निशमन) – 36 जागा.
- पद क्र. 2: फायरमन (अग्निशामक) – 150 जागा.
- एकूण: 186 जागा.
पात्रता निकष
- दोन्ही पदांसाठी किमान 10वी उत्तीर्ण असणे आवश्यक आहे.
- चालक-यंत्र चालक/वाहन चालक पदासाठी: 6 महिन्यांचा अग्निशमन प्रशिक्षण कोर्स (प्राधान्य) आणि वाहनचालक म्हणून किमान 3 वर्षांचा अनुभव आवश्यक.
- फायरमन पदासाठी: 6 महिन्यांचा अग्निशमन प्रशिक्षण कोर्स पूर्ण केलेला असावा.
वयोमर्यादा व शुल्क
- वयाची
अट: 01 डिसेंबर 2025 रोजी 18 ते
28 वर्षे. आरक्षित प्रवर्गांना 5 वर्ष
सूट.
- अर्ज शुल्क: खुला प्रवर्ग ₹1000 /-, आरक्षित प्रवर्ग / अनाथ ₹900
वेतनमान
(Pay Scale) :
19,900/- रुपये ते 63,200/- रुपये.
नोकरी ठिकाण
नाशिक (महाराष्ट्र).
शारीरिक
पात्रता:
|
पद क्रमांक |
पुरुष |
महिला |
|
उंची |
165 सेमी |
157 सेमी |
|
छाती |
81 सेमी, फुगवून 05 सेमी जास्त |
- |
|
वजन |
50 KG |
46 KG |
अर्ज प्रक्रिया व महत्त्वाच्या तारखा
·
अर्ज फक्त ऑनलाइन पद्धतीने करणे आवश्यक
आहे.
·
ऑनलाईन अर्जाची शेवटची तारीख: 1 डिसेंबर 2025 (रात्री 11:55 वाजेपर्यंत
|
भरतीची जाहिरात पाहण्यासाठी |
येथे क्लिक करा |
|
ऑनलाईन अर्ज करण्यासाठी |
नवीन
जाहिरात मिळवण्यासाठी "www.omsaimultiservies25.in " या
संकेतस्थळाला दररोज भेट द्या

0 Comments