बँक ऑफ बडोदा मध्ये 2700 जागांसाठी भरती 2025

  


  

Bnk of Baroda Apprentice Recruitment 2025 : बँक ऑफ बडोदा मध्ये मोठी पदभरती जाहीर झाली आहे. यासाठी पात्र उमेदवारांना ऑनलाईन पद्धतीने अर्ज करावा लागणार आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 01 डिसेंबर 2025 निश्चित करण्यात आली आहे.

एकूण रिक्त जागा : 2700

रिक्त पदाचे नाव आणि पदसंख्या :

पदाचे नाव

पद संख्या

अप्रेंटिस

2700


शैक्षणिक पात्रता: कोणत्याही शाखेतील पदवी

वयोमर्यादा : अर्ज करणाऱ्या उमेदवाराचे वय 01 नोव्हेंबर 2025 रोजी 20 ते 28 वर्षे [SC/ST: 05 वर्षे सूट, OBC: 03 वर्षे सूट]

परीक्षा फी : जनरल/ओबीसी/EWS: ₹800/- [SC/ST: फी नाही, PWD: ₹400/-]

नोकरी ठिकाण: संपूर्ण भारत

अर्ज करण्याची पद्धत: ऑनलाईन

अर्ज करण्याची शेवटची तारीख: 01 डिसेंबर 2025

परीक्षा: नंतर कळविण्यात येईल

भरतीची जाहिरात पाहण्यासाठी

   
     
येथे क्लिक करा


ऑनलाईन अर्ज करण्यासाठी

     


Official Site : www.bankofbaroda.in

अधिक माहिती साठी :- www.omsaimultiservies25.in




Post a Comment

0 Comments