राष्ट्रीय आरोग्य अभियान (NHM) अंतर्गत
महाराष्ट्र राज्यात समुदाय आरोग्य अधिकारी (Community Health Officer - CHO) या पदांसाठी १९७४ जागांवर भरती प्रक्रिया सुरू आहे, ज्याची अंतिम तारीख ४ डिसेंबर २०२४ आहे. पात्र
उमेदवारांनी ऑनलाइन पद्धतीने अर्ज करावा.
पदाचे
NHM महाराष्ट्र CHO (1974 जागा)
पदाचे नाव
Community Health Officer (CHO) — कंत्राटी आधारावर
रिक्त जागा
एकूण 1,974 जागा
अर्जाची प्रारंभ तारीख
04 नोव्हेंबर 2025
अर्जाची शेवट तारीख
04 डिसेंबर
शैक्षणिक पात्रता
BAMS / BUMS किंवा
B.Sc Nursing / B.Sc Community Health पदवी असणे आवश्यक आहे.
वयमर्यादा
खुल्या प्रवर्गासाठी 38 वर्षे; राखीव प्रवर्गांसाठी सवलत आहे.
निवड पद्धत
बहु-पर्यायी प्रश्न (100 गुणांचा पेपर) असणार
आहे.
करार व वेतन
सुरुवातीच्या प्रशिक्षण काळात (6
महिने): मासिक ₹10,000 प्रशिक्षणानंतर मासिक ₹25,000
+ कामगिरीवर आधारित इन्सेंटिव्ह (प्रोत्साहन भत्ता) शक्य आहे
|
जाहिरात |
येथे क्लिक करा |
|
ऑनलाईन अर्ज |
येथे क्लिक करा |

0 Comments