भारतीय रेल्वे मंडळामार्फत Railway
Recruitment Board (RRB) Section Controller सेक्शन कंट्रोलर पदांच्या 368 जागांसाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत असून ऑनलाईन अर्ज करण्याचा अंतिम दिनांक 14 ऑक्टोबर 2025 (11:59 PM) आहे. सविस्तर माहितीसाठी कृपया जाहिरात पाहा.
एकूण: 368 जागा
पदाचे नाव :- सेक्शन कंट्रोलर
निवड
प्रक्रिया
- CBT (Computer Based Test)
- दस्तऐवज पडताळणी (Document Verification)
- वैद्यकीय परीक्षा (Medical Examination
|
शैक्षणिक पात्रता:- कोणत्याही शाखेतील पदवी |
|
वयाची अट:- 01 जानेवारी 2026 रोजी, 20 ते 33 वर्षे. [SC/ST - 05 वर्षे सूट, OBC - 03 वर्षे सूट] |
|
नोकरी ठिकाण:- संपूर्ण भारत |
|
फीस :- General/OBC/EWS: 500/- रुपये [SC/ST/ExSM/ट्रान्सजेंडर EBC/महिला - 250/- रुपये] वेतनमान (Pay Scale) :- 35,400/- रुपये ऑनलाईन अर्ज :- जाहिरात :- Official Site : www.indianrailways.gov.in |

0 Comments