ओम साई मल्टीसर्व्हिसेस" हे एक लोकप्रिय ऑनलाईन सेवा केंद्र शासकीय तंत्रनिकेत कॉलेज सोलापूर रोड धाराशिव येथे आहे जसे की प्रिंटर डीलर, संगणकसेवा केंद्र आणि सेकंड हँड लॅपटॉप खरेदीदार, महाडीबीटी शिष्यवृत्ती,सरकारी नोकरी भरती फोर्म, अश्या अनेक सेवा पुरवते, तसेच ऑनलाइन अर्ज भरणे, रंगीत प्रिंटिंग, आधार आणि पॅन कार्डची कामे यांचा समावेश आहे.
संगणक सेवा
संगणक आणि प्रिंटर विकणे, सेकंड हँड लॅपटॉप खरेदी करणे.
ग्राहक सेवा
महाडीबीटी शिष्यवृत्ती,ऑनलाइन अर्ज भरणे, रंगीत प्रिंट काढणे, डीटीपी जॉब्स आणि आधार/पॅन कार्ड संबंधित सेवा.
महाडीबीटी शिष्यवृत्ती
महाराष्ट्र शासनाकडून विद्यार्थ्यांना दिली जाणारी आर्थिक मदत आहे, जी विविध प्रकारच्या अभ्यासक्रमांसाठी आणि गरजांसाठी उपलब्ध आहे
महाडीबीटी पोर्टल आणि अर्ज प्रक्रिया
पोर्टल
सर्व शिष्यवृत्तींसाठी महाडीबीटी पोर्टलवर अर्ज करावा लागतो. mahadbt.gov.in या वेबसाइटवर जाऊन 'नवीन नोंदणी' बटणावर क्लिक करून नोंदणी करता येते.
नोंदणी
·
जे विद्यार्थी यापूर्वी ई-स्कॉलरशिप पोर्टलवर नोंदणीकृत
होते, त्यांनाही महाडीबीटी पोर्टलवर नवीन नोंदणी करणे अनिवार्य
आहे.
·
शिष्यवृत्तीचे प्रकार
· · राजर्षी शाहू महाराज शिष्यवृत्ती
·
पंजाबराव
देशमुख शिष्यवृत्ती
·
विविध
शिष्यवृत्ती: महाडीबीटी पोर्टलवर विविध शिष्यवृत्ती योजना
उपलब्ध आहेत, जसे की
·
आर्थिकदृष्ट्या
मागासवर्गीय कनिष्ठ महाविद्यालयातील विद्यार्थ्यांसाठी खुली गुणवत्ता शिष्यवृत्ती
·
दिव्यांग
विद्यार्थ्यांसाठी प्री-मॅट्रिक शिष्यवृत्ती
·
धार्मिक
अल्पसंख्याक विद्यार्थ्यांसाठी केंद्रपुरस्कृत शिष्यवृत्ती.
· उच्च शिक्षणासाठी अनेक योजना.
भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्वाधार
योजनेचा
डॉ.
बाबासाहेब आंबेडकर स्वाधार योजना (शिक्षणासाठी)
·
ही
महाराष्ट्र राज्य सरकारची योजना आहे.
·
नाव “Swadhar”
आहे पण ही शिष्यवृत्ती/अर्थसहाय्य योजनेशी संबंधित आहे, आश्रय गृहाची नाही.
·
लाभार्थी:
अनुसूचित जाती (SC) व नव-बौद्ध (Nav-Buddhist) प्रवर्गातील विद्यार्थी. उत्पन्न अट: कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न ₹
2.5 लाखांपेक्षा जास्त नसावे.
·
कोणत्या
कोर्ससाठी: १० वी, १२ वी नंतरचे व्यावसायिक किंवा सामान्य डिग्री,
डिप्लोमा इत्यादी.
प्रगती योजनेची प्रमुख वैशिष्ट्ये:
पात्रता
AICTE मान्यताप्राप्त संस्थेत
तांत्रिक पदवी किंवा पदविका अभ्यासक्रमांच्या पहिल्या किंवा दुसऱ्या वर्षात प्रवेश
घेतलेल्या मुली.
कौटुंबिक उत्पन्न
दोन्ही
पालकांचे एकत्रित वार्षिक उत्पन्न ₹८ लाखांपेक्षा कमी असावे.
शिष्यवृत्तीची रक्कम
शुल्क आणि इतर खर्च: ₹५०,०००/- वार्षिक (संगणक, स्टेशनरी, पुस्तके इत्यादींसाठी)
कालावधी
पदवीसाठी
४ वर्षांपर्यंत आणि पदविका (लॅटरल एंट्री)साठी ३ वर्षांपर्यंत.
अर्ज प्रक्रिया
राष्ट्रीय शिष्यवृत्ती पोर्टल (National
Scholarship Portal) वर
नवीन नोंदणी करा.
इतर
माहिती
तहशील ची कागदपत्रे
सर्व प्रकाचे नोकरी विषयक फॉर्म ऑनलाईन
शेतकरी योजना फॉर्म
पिक विमा फॉर्म
आधार कार्ड
रोजगार सुविधा
सर्व काही सरकारी योजना चे फॉर्म भरून दिले जाता
स्थान
ओम साई
मल्टीसर्व्हिसेस" हे एक लोकप्रिय ऑनलाईन सेवा केंद्र शासकीय
तंत्रनिकेत कॉलेज सोलापूर रोड धाराशिव येथे आहे.
टीप :- योग्य मार्गदर्शन केले जाईल


0 Comments