Pragati Scholarship Yojana: मुलींसाठी सुवर्ण संधी। या योजनेमार्फत शिक्षणासाठी दरवर्षी मिळणार 50000 हजार रुपये शिष्यवृत्ती

     



     Pragati Scholarship Yojana: मुलींसाठी सुवर्ण संधी। या योजनेमार्फत शिक्षणासाठी दरवर्षी मिळणार 50000 हजार रुपये शिष्यवृत्ती

Pragati Scholarship Yojana: केंद्रसरकारने मुलींना शिक्षण घेण्यासाठी आर्थिक मदत हि राबवून करत असते. याच योजनेला Aicte प्रगती स्कॉलरशिप योजना सुद्धा संबोधले जाते. देशातील प्रत्येक प्रवर्गातील मुलीनासाठी हि योजना लागू असून तांत्रिक क्षेत्रामध्ये शिक्षण घेत असलेल्या मुलींना या योजनेचा लाभ शासन शिक्षणाचा खर्च, संगणक घेण्यासाठी आणि इत्तर उपकरणे किंवा साहित्य खरेदी करण्यासाठी 50 हजार रुपये आर्थिक मदत शिष्यवृत्तीच्या स्वरूपात दरवर्षी करत असतात.

Aicte Pragati Scholarship Yojana काय आहे? (थोडक्यात)

अडीच आपल्या देशामध्ये मुलींना जास्त तर शिक्षण घेऊ दिले जात नाही. इकडून तिकडून शिक्षण घेण्याची अनुमती मिळाली हि तर खर्च जास्त लागतो म्हणून शिक्षण अर्ध्यावरच सोडावे लागते. विशेषतः तांत्रिक फिल्ड मध्ये, जसे इंजिनियरिंग करणाऱ्या मुलींनाच माहीत असेल कि त्यांना शिक्षणासाठी किती खर्च येत असतो. अशा वेळेला शासनाची एक Aicte (All India Council For Technical Education) नावाची एक संस्था डिप्लोमा, डिग्री आणि इत्तर तांत्रिक अभ्यासक्रमाचे शिक्षण घेणाऱ्या मुलीसाठी Pragati Scholarship Yojana सारखा एक मोठा उपक्रम राबवत असते. ज्यामुळे मुलींना आतून आत्मविशास मदत आणि त्यांना तांत्रिक शिक्षण अधिक खर्चिक वाटत नाही.

योजनेचा उद्देश

देशातील गरीब आणि गरजू परिवारातील मुलींना शिक्षण घेण्यासाठी आर्थिक मदत करणे, जेणेकरून देशातील मुली ह्या तांत्रिक शिक्षण घेण्यासाठी प्रोत्सहीत होतील आणि तांत्रिक फिल्ड मध्ये करियर घडवतील. ज्यामुळे मुलींना रोजगाराच्या नवीन संध्या उपलब्ध होत जातील.

योजनेचा फायदा

Aicte Pragati Scholarship Yojana च्या माध्यमातून पात्र असलेल्या मुलींना 50 हजार रुपये शिष्यवृत्ती स्वरूपात मिळेल. ज्याचा उपयोग करून लाभार्थी मुलगी शिक्षणासाठी आवश्यक उपकरणे, पुस्तके घेण्यासाठी करू शकेल. हा लाभ दर वर्षी अभ्यासक्रम संपेपर्यंत मिळत जाणार आहे.

पात्रता निकष

देशातील कुठल्याही राज्यातील मुलगी या योजनेचा लाभ घेऊबा शकणार आहे. फक्त Aicte (All India Council For Technical Education) मान्यता प्राप्त कॉलेज मध्ये ती तांत्रिक डिप्लोमा किंवा ड्रीग्रीचे प्रथम वर्षात शिक्षण घेत असलेली असावी. अर्जदार मुलीच्या कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न आठ लाखापेक्षा जास्त असल्यास या योजनेचा लाभ मिळणार नाही. तसेच एका परिवारातील फक्त दोन मुलींनाच Aicte Pragati Scholarship Yojana साठी पात्र करण्यात येईल. अर्जदार मुलींनी जर इतर कुठल्याही शिष्यवृत्तीचा लाभ घेतला असल्यास या योजनेचा लाभ त्यांना मिळणार नाही, याची दक्षाता घ्यावी.

आवश्यक कागदपत्रे

·         आधार कार्ड

·         प्रवेश पत्र/बोनाफाईड

·         दहावी आणि बारावीची मार्कशीट

·         उत्पनाचा दाखला

·         जातीचा दाखला

·         बँकेचे पासबुक

अर्ज पद्धती

य योजनेचा ऑनलाईन पद्धतीने अर्ज करण्यासाठी अधिकृत पोर्टल NSP आत्ता योजनेचा अर्ज तुमच्या पुढे ओपन झाला असेल त्यामध्ये संपूर्ण माहिती आणि कागदपत्रे उपलोड करणे आवश्यक आहे नानात्रातच ते अर्ज सबमिट करता येईल.

निष्कर्ष

देशातील तांत्रिक शिक्षण घेत असलेल्या मुलींना शिक्षणासाठी आवश्यक गरज पूर्ण करण्यासाठीची Aicte Pragati Scholarship Yojana अत्यंत मोठी संधी असणार आहे. त्यामुळे जर तुमच्या कुटुंबात किंवा परिसरात तांत्रिक शिक्षण घेत असलेली कोणती मुलगी असेल तर त्यांच्या पर्यंत हि माहिती नक्की पोहोचावा, धन्यवाद.

 






Post a Comment

0 Comments