तेल आणि नैसर्गिक वायू महामंडळात 2623 जागांसाठी भरती

 



ONGC Apprentice Recruitment 2025 : तेल आणि नैसर्गिक वायू महामंडळात भरतीची जाहिरात निघाली आहे. यासाठी पात्र उमेदवारांना ऑनलाईन पद्धतीने अर्ज करावा लागणार आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख: 06 नोव्हेंबर 2025 निश्चित करण्यात आली आहे.
एकूण रिक्त जागा : 2623
पदाचे नाव:- ट्रेड, पदवीधर & डिप्लोमा अप्रेंटिस
 

विभाग

पद संख्या

उत्तर विभाग

165

मुंबई विभाग

569

पश्चिम विभाग

856

पूर्व विभाग

458

दक्षिण विभाग

322

मध्य विभाग

25

उत्तर विभाग

165

मुंबई विभाग

569


शैक्षणिक पात्रता:
ट्रेड अप्रेंटिस: 10वी उत्तीर्ण किंवा 12वी उत्तीर्ण किंवा ITI [COPA/Draughtsman (Civil)/ Electrician/ Electronics/Fitter/Instrument Mechanic/Machinist/Mechanic Motor Vehicle/Diesel Mechanic/Medical Laboratory Technician (Cardiology/Medical Laboratory Technician(Pathology)/Medical laboratory Technician (Radiology)/ Mechanic Refrigeration and Air Conditioning/Stenography (English)/Surveyor/Welder]
पदवीधर अप्रेंटिस: B.Com/B.A/B.B.A/B.Sc/B.E./B.Tech
डिप्लोमा अप्रेंटिसइंजिनिअरिंग डिप्लोमा. (Electronics & Telecommunication/Electrical/Civil/ Electronics/Instrumentation/Mechanical/Petroleum)

वयोमर्यादाअर्ज करणाऱ्या उमेदवाराचे वय 06 नोव्हेंबर 2025 रोजी 18 ते 24 वर्षे [SC/ST: 05 वर्षे सूट, OBC: 03 वर्षे सूट]
परीक्षा फी : फी नाही
किती पगार मिळेल?
ट्रेड अप्रेंटिस: 8,200/- ते 10,560/-
पदवीधर अप्रेंटिस: 12,300/-
डिप्लोमा अप्रेंटिस: 10,900/-

नोकरी ठिकाण: संपूर्ण भारत
अर्ज करण्याची पद्धत: ऑनलाईन
अर्ज करण्याची शेवटची तारीख06 नोव्हेंबर 2025

निवड प्रक्रिया :
जाहिरातीत नमूद केल्याप्रमाणे पात्रता परीक्षेत मिळालेल्या गुणांच्या आधारे काढलेल्या गुणवत्तेवर अप्रेंटिसची निवड केली जाईल. गुणवत्तेत समान क्रमांक असल्यास, जास्त वयाच्या व्यक्तीचा विचार केला जाईल. अनुसूचित जाती/जमाती/ओबीसी/दिव्यांगजननक्षमता श्रेणींवरील भारत सरकारच्या धोरणानुसार पदांचे आरक्षण केले जाईल.

भरतीची जाहिरात पाहण्यासाठी

येथे क्लिक करा

ऑनलाईन अर्ज करण्यासाठी

 येथे क्लिक करा




Post a Comment

0 Comments